Bank Of India Recruitment 2023 बँक ऑफ इंडिया मध्ये 500 जागांसाठी मेगाभरती

Bank Of India Recruitment 2023 सध्या बँकिंग मध्ये नोकऱ्यांचे प्रमाण वाढलेले आहे. बँक ऑफ इंडियाने प्रोफेशनल ऑफिसरच्या 500 जागांसाठी सूचना जारी करत 500 जागांसाठी मेगा भरती होणार आहे गेल्या काही वर्षांमध्ये बँकिंग क्षेत्राकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला असल्याचा पाहायला मिळत आहे.

बँक मध्ये काम करायचा विचार करायचा तुमच्यासाठी आता बँक ऑफ इंडिया Bank Of India Recruitment 2023 प्रोफेशनरी ऑफिसरचे probesnery officer  होणार आहे या अतिवृष्टी नुकसान भरपाई या तारखेला रतीसाठी परीक्षांची तारीख exam date जाहीर करण्यात आलेले आहे मिळालेल्या माहितीनुसार 19 मार्च 2023 रोजी ऑनलाइन online पद्धतीने परीक्षा घेतली जाईल उमेदवारांनी आपला अर्ज करण्यासाठी बँकेच्या सविस्तर व अधिकृत वेबसाईटवर bankofindian.co.in या  वेबसाईटवर जाऊन परिपूर्ण जाहिरात पाहणे आवश्यक आहे. एक मार्च 2023 मध्ये प्रसिद्ध केलेल्या बँक ऑफ इंडियाच्या पत्रकामध्ये उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रता education al qualifications बाबत माहिती देण्यात आली आहे त्यात ज्युनिअर मॅनेजमेंट ग्रेट स्केल फर्स्ट ऑफिसर च्या घेतले जाणारे भरती परीक्षा देण्यासाठी इच्छुक उमेदवार आणि बँकिंग अँड फायनान्स या विषयांमध्ये पदवीधर शिक्षण पूर्ण करण्यावर बंधनकारक आहे असे म्हटले गेले आहे.

तसेच ही परीक्षा 19 मार्च रोजी होणार असल्याचे त्यामध्ये नमूद करण्यात परीक्षा फॉर्म ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करणे आवश्यक आहे तलाठी भरती या तारखेला वेबसाईटवर जाऊन उमेदवारा अर्ज करू शकतात अर्ज केलेल्या उमेदवारांनी लवकरच परीक्षेसाठी हॉल तिकीट  दिले जाणार आहे ते सुद्धा हॉल तिकीट Hall ticket बँकेच्या वेबसाईटवर उपलब्ध होतील प्रवेशनारी ऑफिसर यांच्या पाचशे रिक्त पदांसाठी हे भरती होणार आहे परीक्षा संबंधित सूचना पत्रक आपल्याला आपण वेबसाईटवरून मिळू शकतात.

हे पण वाचा केंद्रीय कर्मचारी यांचा पगार इतक्या रुपयांनी वाढणार

Leave a Comment

x