Avkali Rain stay on अवकाळी पावसाचा मुक्काम किती दिवस राहणार बघा अंदाज

Avkali Rain stay on राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा प्रकोप पाहायला मिळत आहे. तसेच अनेक जिल्ह्यामध्ये गारपीठ झाल्याची माहिती सुद्धा मिळेल मिळत आहे. पावसामुळे हरबरा गहू कांदा भाजीपाला आशा अनेक पिकांचे नुकसान झाले आहे . RTE 25%Online अर्ज करा  या पावसामुळे शेतकऱ्यांचा प्रचंड नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे

अवकाळी पावसाने Avkali Rain stay on  हाता तोंडाच्या आलेला आहे हे अवकाळी पावसाचा नुकसान पाहता राज्याचे कृषिमंत्री आमदार सत्तार यांनी Phone Pay वरून दिवसाला किती Transetion करू शकता शेतकऱ्यांवरती आपल्या संवेदना व्यक्त केल्या आहेत तसेच त्यांनी नुकसान भरपाईचे गंभीर दाखल घेतले असून जिल्हाधिकाऱ्यांना पंचनामे करून नुस्कान भरपाईचे आदेश दिले आहेत.

राज्यातील अनेक भागामध्ये पाऊस पडत आहे संबंधित भागांमध्ये  तातडीने पंचनामे करावे तसे आदेश अब्दुल सत्तार यांनी दिले आहेत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे झाल्यानंतर सरकार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री निर्णय घेतील पण हे मी पंचनामे करण्याच्या आदेश तातडीने दिले आहेत. शिक्षक भरती 30 हजार पदे अधिकारी जिल्हाधिकारी सर्व पंचनामा करून आमच्याकडे माहिती पाठवतीळ अचानक पडलेला पावसामुळे नागरिकांचे मोठे तारांबळ उडाली आहे पावसामुळे होळीच्या बाजारावर सुद्धा मोठा परिणाम झालेला आहे विशेष करून अहमदनगर आणि धुळे जिल्ह्यामध्ये पावस पाहायला मिळाला आहे

येथे क्लिक करा

अवकाळी पावसाचा मुक्काम इतक्या दिवस कायम राहणार

Leave a Comment

x