Anganwadi Madatnis Mandhan अंगणवाडी मदतनीस यांच्या मानधनात मोठी वाढ

Anganwadi Madatnis Mandhan अंगणवाडी सयंपाकी मदतनीस यांच्या मानधनामध्ये मोठे वाढ करण्यात आलेले आहे.शाळेत खिचडी शिजवण्यासाठी  आता मिळणारसयंपाकी मदतनिस त्यांना अडीच हजार रुपये.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेसह अनुदानित व अंश तह अनुदानित शाळांमधील पहिले ते आठवेतील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आजार रोज दिला जातो. यासाठी जे स्वयंपैकी मदतनीस Anganwadi Madatnis Mandhan म्हणून काम करतात त्यांच्या मानधनात आता वााढढ करण्यात आली असून मदतनीस यांना अडीच हजार रुपये देण्यात येणार आहेत.

हे पण वाचा अंगणवाडी मदतनीस 20 हजार जागा

आतापर्यंत या मदतनीस यांना पंधराशे रुपये एवढे मानधन मिळत होते त्यात केंद्र शासनाचा 60% राज्य शासनाचा 40% वाटा होता आता महाराष्ट्र शासनाने त्यामध्ये आणखी एक भरीव वाढ केली आहे..प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या पटसंख्येत वााढढ आणि उपस्थितीचे प्रमाण वाढवण्यासाठी आणि प्राथमिक शाळेचे सार्वत्रिक करण्याच्या उद्देशाने शाळा गळतीचे प्रमाण थांबवण्यासाठी शालेय पोषण आहार रचना सुरू करण्यात आली होती शाळेत खिचडी शिजवणाऱ्या मदतनीस यांना अडीच हजार रुपये मिळणार आहेत.

सहभागी मदतनिसाच्या मानधना अडीच हजार रुपये वाढ करण्यात आले आहे. शासनाने थोडीशी का होईना वाढ केल्याने मदतनिस याना दिलासा मिळाला आहे मदतनिस शाळेत खिचडी  शिवाय अनेक करावे लागतात म्हणजेच खिचडीसाठी पाणी आणि शाळेचा परिसर स्वच्छ वर्ग स्वच्छ करणे करावे लागतात.तसेच झाडांना पाणी देणे तांदूळ स्वच्छ करणे मुलांना रंगीत बसून जेवण देणे त्यांचे ताट धुवून ठेवणे मुलाने जेवण केलेले जागा साफ करणे इत्यादी कामे करावी लागतात आधीच्या मानधन अत्यंत कमी होते वाढते महागाई पाहता हे वाढ देखील पुरेशी आहे.आणखी वाााढढ व्हावी अशी इच्छा आहे

हे पण वाचा तलाठी भरती अपडेट्स

 

Leave a Comment

x