शेतकरी मित्रांनो जमीन का नांगरावी जाणून घ्या शास्त्रीय कारण Agriculture plowing

शेतकरी मित्रांनो जमीन का नांगरावी जाणून घ्या शास्त्रीय कारण

खरीप किंवा रब्बी पीक घेतल्यानंतर उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच जमीन नांगरुन तापू दिले जाते या प्रक्रियेत शास्त्रीय भाषेत सॉईल सोलरायझेशन म्हणतात.

पूर्वी आपण बैलाच्या मदतीने नांगराने करत होतो परंतु आता ट्रॅक्टर ने आपण एक ते दीड फूट खोल जमीन नांगरली जाते. उन्हाळ्यात 35 सेल्सिअसपेक्षा अधिक तापमान केले की 15 सेमी खोलपर्यंत जमिनीचे तापमान वाढते. अशा मशागतीमुळे जमिनीतील बुरशी बऱ्याच प्रमाणात नष्ट होते शिवाय ज्या केळी सुप्त अवस्थेत किंवा कोषावस्थेत जातात. त्या नष्ट होतात.

जमीन तापल्याने जमिनीतील नत्राचे प्रमाण सहापट वाढते. शिवाय जमिनीचे इलेक्ट्रिकल कनेक्टिव्हिटी वाढते. तसेच जमिनीतील पोट्याश कॅल्शियम मॅग्नेशियम यांची घनता वाढते.आपोआपच जमिनीची उत्पादकता सुद्धा वाढते. सूर्यप्रकाशाची गरज जशी प्राणी वनस्पती मानव यांना असते तसेच ते जमिनीला सुद्धा असते. पिकाच्या वाढीसाठी माती भुसभुशीत असणे आवश्‍यक असते. कारण त्याशिवाय मुलांचे उत्तम वाढ होत नाही पाऊस पडतो तो जमिनीवरून पटकन वाहून जातो खोल पर्यंत जात नाही.नांगरलेल्या जमिनीत पाणी खोलवर जाते त्यामुळे जमिनीतील ओल टिकून राहते त्याचा फायदा पिकांच्या वाढीसाठी होतो. जमीन ओली राहिल्याने सेंद्रिय पदार्थाचे विघटन लवकर होते.त्यामुळे सूक्ष्म अन्नद्रव्य पिकांना सहज उपलब्ध होतात.

नांगरणे का करतात नांगरणे करण्याच्या पाठीमागचे काही उद्दिष्ट असताना नेमका कारण असतात जमीन भुसभुशीत करणे आणि जमिनीच्या खालच्या माती पूर्ण वाळेपर्यंत मातीमध्ये अंड कोश निर्माण झालेले असतात आणि ते कोष मारण्यसाठी आपल्याला जमिनीची नांगरणी करावी लागते. हे कोश दुसऱ्या पीकासासाठी घातक असतात म्हणून आपल्याला खालच्या मातेचे पलटी करून ती वरती आणावे लागते त्यामुळे नांगरणी करत असताना केवळ चार ते पाच इंच एवढाच भाग आपण खालचा वर आणि वरचा खाली करत असतो

अलीकडे काही शेतकरी नांगर जितका खोल लावता येईल की त्या खाली लावण्याचा प्रयत्न करतात तर नांगरणीच्या मागच्या उद्दिष्ट हे जास्तीचे जमिनीतील कोश मारले जावेत नंतर खोजल मारले नाही तर बियाणे बेड तयार करणे आवश्यक आहे म्हणजे सुकलेल्या मातीचा थर. परंतु आधुनिक कृषी शास्त्राच्या गरजेनुसार केवळ सुपीक माती कुजविणे पुरेसे नाही त्यातील अनेक थर पेरणीसाठी पुरेसे खोलीत मिसळणे आवश्‍यक आहे.

Leave a Comment

x