7th Pay commission होळीनंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा मिळणार सर्व लाभ

7th Pay commission होळीनंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा मिळणार सर्व लाभ सातव्या केंद्रीय व्यतन आयोगाअंतर्गत treatment factor ट्रीटमेंट फॅक्टर मध्ये सुधारणा झाल्याने कर्मचाऱ्यांच्या government servant अंगणवाडी भरती एकूण पगारात वाढ होणार आहे. महागाई भत्ता म्हणजे डीएDA आणि महागाई  सवलत म्हणजे डीआर DR कर्मचाऱ्यांना मिळेल सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी फिटनेस फॅक्टरमध्ये मार्च 2023 मध्ये सुधारणा झालेली आहे त्यामुळे होळी नंतर सरकारकडून चांगली बातमी म्हणजेच अधिकृत घोषणा शक्य असल्याचे मानले जात आहे.7th pay commission matrix

८ मार्चपर्यंत महागाई भत्ता आणि फिटनेस फॅक्टर अंतर्गत सुधारणा लागू करण्याचा मानस असल्याचे सरकारने स्पष्ट केले आह सध्या कॉमन ट्रीटमेंट फॅक्टर common treatment factor 2.57% आहे उदाहरणार्थ सहाव्या वेतन आयोगानुसार 7th pay pay chart एखाद्याला 4200 ग्रेट पे मध्ये पंधरा हजार पाचशे रुपये मिळतात तर त्याला रुपये 15500/2.57 असा असून 39 हजार 835 रुपये पगार मिळेल आधी कॉमन ट्रीटमेंट फॅक्टरची हे टक्केवारी 1.86 होती फिटमेंट फॅक्टरच्या गणितावरून कर्मचाऱ्यांना वेतन दिले जाते केंद्रीय कर्मचाऱ्यांनी फिट मॅन फॅक्टर ची टक्केवारी वाढावी असे मागणी आधीच केलेली आहे.

येथे क्लिक करा

स्टेटमेंट फॅक्टर मध्ये 2.57% ऐवजी 3.68 टक्क्यांचा वापर करावा असे कर्मचाऱ्यांचे मागणी आहे मागणी मान्य झाल्यास 18 हजार रुपये वेतन हे 26 हजार रुपये 7th pay commission salary होईल मार्च महिन्यात महागाई भत्ता ही 38 टक्क्यावरून 42% पर्यंत वाढेल असे सरकारकडून संगण्यात आलेले आहे

निवृत्तीवेतनधारकांसाठी महागाई भत्ता व महागाई सवलतीत वाढ होऊ शकते अशा म्हटले जात आहे सरकारी कर्मचाऱ्यांना 18 महिन्याच्या महागाई भत्त्याचे थकबाकी बाकी या महिन्यात मिळेल अशी शक्यता आहे

हे पण वाचा  होम लोन बँक दर

Leave a Comment

x