अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर 11 th Admission First Merit List declared

अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर

अकरावी(11th) प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी शुक्रवारी दिनांक 27 तारखेला जाहीर झालेले आहे.अकरावी प्रवेशासाठी शिक्षण संचालनालयाकडून मुंबई महानगर क्षेत्र, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक अमरावती आणि नागपूर या महापालिका क्षेत्रात असलेल्या अकरावीची ऑनलाइन प्रवेशाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर केली आहे.

अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर 11 th Admission First Merit List declared

पहिल्या गुणवत्ता यादी मध्ये आपल्याला कॉलेजसअलॉट झालं किंवा नाही आपले नाव आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी सर्वप्रथम अकरावी ऑनलाइन प्रवेशाचे संकेत स्थळ
http:/mumbai.11thadmission.org.in वर जा.

आपला आयडी पासवर्ड देऊन याठिकाणी लॉगिन करा. लोगिन केल्यानंतर स्क्रीन वर तुमचे डिटेल्स येतील डॅशबोर्डवर चेक अलॉटमेंट स्टेटस या पर्यायावर क्लिक करा. कॉलेज अलोड झाले असेल तर तिथं नाव दिसेल. मुंबई विभागातील तब्बल 3 लाख 30 हजार 710 जागांसाठी दोन लाख 37 हजार 383 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती यातील अवघ्या दोन लाख 2 हजार 58 विद्यार्थ्यांनी कॉलेज फॉर्म पसंतीचे पर्या भरले होते.

पुणे विभागात 311 कनिष्ठ महाविद्यालयात एक लाख अकरा हजार दोनशे पाच जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविली गेली पहिल्या फेरीत 56767 विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते त्यापैकी 38 हजार 828 विद्यार्थ्यांना कॉलेज अलोड झालेले आहेत या सर्व विद्यार्थ्यांना 30 ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहेत.

Leave a Comment

x